Surprise Me!

Rupee Fall Impact: डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला; सर्वसामान्यांवर होणार \'असा\' परिणाम

2022-09-23 129 Dailymotion

भारतीय चलन रुपयात कमालीची घसरण होत आहे आज डॉलरच्या तुलनेत 81 रुपये प्रति डॉलर देखील पार केला आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 81.20 रुपयांपर्यंत घसरला होता.

Buy Now on CodeCanyon